Fakta Marathi Cine Sanman | Red Carpet | कलाकारांचा ग्लॅमरस लूक,विद्या बालनची खास हजेरी

2022-07-29 5

फक्त मराठी सिने सन्मान २०२२ या पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री विद्या बालनने खास हजेरी लावली. कलाकारांच्या ग्लॅमरस लूकची झलक पाहूया या व्हिडिओमध्ये.